'LIVE INDEPENDENT' या नव्या कोऱ्या वेबसिरिजच्या पहिल्या पोस्टरमुळे वाढणार प्रेक्षकांची उत्सुकता

new web series
Last Updated: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (16:16 IST)
वर्ष २०२०... पण अजूनही मुलींना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे का? प्रत्येक मुलीच्या जगण्यात एखादी व्याख्या शोधली जात आहे का? घरी
मनमोकळे वातावरण जरी असले तरी घराच्या बाहेर जी दुनिया आहे त्यात ती बिनधास्तपणे वावरू शकतेय का? कळत नकळतपणे समाजाचा विचार मुलींच्या प्रगतीच्या आड येतोय का? तिला हवं तसं ती जगतेय का? तिच्या मनासारखी मोकळीक तिला मिळतेय का? 'LIVE INDEPENDENT' असं मनाशी पक्क धरून अनेकांना उंच भरारी घ्यावीशी वाटते... आणि यात काय गैर आहे?

यांसारख्या असंख्य प्रश्नांवर प्रकाश टाकून, मुलींच्या दृष्टीकोनातून एका आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित कथा 'लिव इंडिपेंडंट' (LIVE INDEPENDENT) या नव्या वेब सिरिजच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. नुकताच या वेब सिरिजचा मुहूर्त सोहळा इगतपुरी येथे पार पडला आणि पहिले वहिले पोस्टर देखील सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. साईनाथ राजाध्यक्ष निर्मित 'लिव इंडिपेंडंट' चे दिग्दर्शन तुषार घाडीगांवकर हे करणार असून सुमेध किर्लोस्कर हे या वेब सिरिजचे लेखक आहेत. यामध्ये अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि स्नेहल साळुंखे या प्रमुख भूमिकेत दिसतील. उत्तुंग मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. पराग सावंत हे डीओपी आहेत. फिल्मी आऊल स्टुडिओझ हे प्रॉड्शन्सचे काम पाहणार आहेत.
'लिव इंडिपेंडंट' या वेब सिरिजचे पोस्टर पाहता युथशी संबंधित इंटरेस्टिंग गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

‘श्रेयश - दि किंग जेडी’च्या ‘मैदान मार’ गाण्याचा जोश आता ...

‘श्रेयश - दि किंग जेडी’च्या ‘मैदान मार’ गाण्याचा जोश आता सर्वत्र
‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येतो. ...

अनन्या पांडेने तिचे प्रेम उघड केले असून फोटो शेअर केले

अनन्या पांडेने तिचे प्रेम उघड केले असून फोटो शेअर केले
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त ...

सिमलीपाल नेशनल पार्क Simlipal National Park

सिमलीपाल नेशनल पार्क Simlipal National Park
सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात स्थित एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प ...

बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील

बंड्याचे ज्ञान :गप्पा करतील
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर, तीन बायका एका तासांत

83 Teaser: रणवीर सिंगने कपिल देवचा शानदार कॅच रीक्रिएट ...

83 Teaser: रणवीर सिंगने कपिल देवचा शानदार कॅच रीक्रिएट केला, वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या झाल्या
भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित 83 चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात ...