धक्कादायक! आणखीन 6 मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण

Last Updated: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:57 IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन 2 मधील स्पर्धक अभिजीत केळकर आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पूर्णिमा डे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नुकतेच झी युवा वाहिनीवरील सिंंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअॅहलिटी शोमध्ये अभिजीत व पुर्णिमा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या शोच्या सेटवरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते दोघेही बरे झाले आहेत.
सेटवरील दोन क्रू मेंबर्स सुद्धा कोरोनाबाधित आहेत असे समजते आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरपर्यंत या शोचे शूटिंग बंद आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

प्राजक्ता आर्याच्या भूमिकेत

प्राजक्ता आर्याच्या भूमिकेत
आई माझी काळूबाई या मालिकेत प्राजक्ता गायकवाड ही आर्याच्या भूमिकेत दिसत आहे. सोनी मराठी ...

कुली नंबर 1 चा ‘सारा' खेळ खल्लास!

कुली नंबर 1 चा ‘सारा' खेळ खल्लास!
परिस्थिती कशी कुणाला वाकवेल याचा नेम नसतो. गेल्या चार पाच महिन्यात हिंदी इंडस्ट्रीत ...

Suhana Khan ने एक ग्लॅमरस फोटो शेअर केला तर अमिताभ बच्चन ...

Suhana Khan ने एक ग्लॅमरस फोटो शेअर केला तर अमिताभ बच्चन यांची नातने अशी प्रतिक्रिया दिली
बॉलीवूडचा राजा सुहाना खान (शाहरुख खानची मुलगी) चित्रपटाच्या दुनियेपासून दूर असूनही चर्चेत ...

शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटात जॉन खलनायक म्हणून ...

शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटात जॉन खलनायक म्हणून दिसणार आहे
शाहरुख खानचा आगामी 'पठाण' चित्रपटातील जॉन अब्राहम देखील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी ...

बॉलिवूडमधील वादावर मुख्यमंत्र्यांचा इशारा

बॉलिवूडमधील वादावर मुख्यमंत्र्यांचा इशारा
अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील वादावर सर्वांना घेरण्याचा प्रयत्न सुरु असताना अखेर ...