1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (15:55 IST)

अभिनेता सुबोध भावेला कोरोना

अभिनेता सुबोध भावे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुबोध भावे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सुबोध भावेंसह कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तिघांनी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 
 
सुबोध भावे यांच्यासह पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हाला कोरोनाची लागण झाली आहे. उपचार घेत असून आम्ही सुरक्षित आहोत. काळजी घ्या अशी विनंती देखील केली आहे.