बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जानेवारी 2020 (15:21 IST)

'हि' मराठी अभिनेत्री घेते सर्वाधिक मानधन

आतापर्यंत फक्त हिंदीचित्रपटातिल कलाकारांच्याच्या मानधनाविषयी जास्त चर्चा व्हायची. पण आता मराठी कलाकारांच्याही मानधनाचे आकडेही थक्क करणारे आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये आर्चीने सध्या सा-यांचे लक्ष वेधले आहे. आर्ची आज मराठीमधील सर्वाधिक महागडी म्हणून समोर आली आहे.
 
रिंकूने आगामी ‘मेकअप’ सिनेमासाठी तब्बल 27 लाख रुपये मानधन म्हणून घेतले आहेत. सर्वच वयोगटातील रसिकांमध्ये तिची लोकप्रियता तुफान आहे. हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी निर्मात्यांनीही रिंकुला वाढीव मानधन देणे फायद्याचेच ठरणार असल्यामुळे सर्वाधिक मानधन देण्याचा मान आज रिंकुने मिळवला आहे.