सचिन आणि सेहवागचा सत्कार

sehavag and sachin
मुंबई| वेबदुनिया|
PTI
येत्या 23 तारखेपासून मुंबईत सुरू होत असलेल्या भारत-इंग्लंड दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान मास्टर ब्लास्टर तेंडुलकर आणि सलामी‍वीर वीरेंद्र या दोघांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे. ही लढत सुरू होण्याआधी हा कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची 23 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तसेच शतकांचे साजरे करण्याचा महापराक्रम केल्याबद्दल त्याला गौरविण्यात येणार आहे, तर सेहवागचीही 100 वी कसोटी आहे. त्यानिमि‍त्त त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. या दोन्ही खेळाडूंना चांदीचे तबक देऊन गौरवण्यात येईल.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर
आयसीसीने भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३ डिसेंबरला ...

आयसीसीच्या नव्या नियमांवर भारतीय समालोचक नाराज

आयसीसीच्या नव्या नियमांवर भारतीय समालोचक नाराज
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गेले दोन महिने क्रिकेटचे सामने बंद आहेत. आता हळूहळू क्रिकेट ...

‘आयसीसी'ने लवकरच अंतिम निर्णय घ्यावा !

‘आयसीसी'ने लवकरच अंतिम निर्णय घ्यावा !
ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणे अशक्य असून आंतरराष्ट्रीय ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या लागतील
कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. खेळाडूंना मैदानातल्या ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, म्हणाला डांसची खरी जोडी
कोरोना विषाणूमुळे क्रिकेट स्पर्धासुद्धा स्थगित किंवा रद्द केली गेली आहेत. आयपीएल 2020 ...