थोडक्यात बचावले शेन वॉर्न बाईक चालवत असताना अपघात झाला, मुलगाही जखमी

Last Modified सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (14:11 IST)
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाला आहे. त्यामुळे ते जबर जखमी झाले. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक चालवत होते . यादरम्यान बाईक घसरून ते खाली पडले आणि 15 मीटरपर्यंत फरफटत

गेले. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांच्या मुलालाही खूप दुखापत झाली.

शेन वॉर्न अपघात झाल्यानंतर म्हणले ,
मी या अपघातामुळे फार दु: खी आहे . यादरम्यान त्यांनी गंभीर दुखापतीपासून स्वतःचा बचाव केला असला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना खूप वेदना होत होत्या. 52 वर्षीय शेन वॉर्न आपल्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली असावी या भीतीने ते हॉस्पिटलमध्ये गेले . अपघातानंतर ते 15 मीटरपर्यंत फरफटले गेल्याचे वृत्त मिळाले आहे.यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

MI vs SRH IPL 2022: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 3 ...

MI vs SRH IPL 2022: सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 3 धावांनी पराभव केला, प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2022 चा 65 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई ...

MI vs SRH: सलग पाच सामने हरलेल्या हैदराबादच्या संघासाठी ...

MI vs SRH: सलग पाच सामने हरलेल्या हैदराबादच्या संघासाठी विजय आवश्यक
सनरायझर्स हैदराबाद संघाला मागील पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी ...

IPL 2022, PBKS vs DC : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 ...

IPL 2022, PBKS vs DC : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 17 धावांनी पराभव केला
IPL 2022, PBKS vs DC : IPL 2022 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा ...

RR vs LSG: लखनौचे फलंदाज पुन्हा अपयशी,राजस्थानने विजय ...

RR vs LSG: लखनौचे फलंदाज पुन्हा अपयशी,राजस्थानने विजय मिळवला,गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला
राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 24 धावांनी शानदार विजय नोंदवला. मुंबईच्या ...

CSK vs GT: हार्दिकच्या टीमचा बदला घेणार धोनीचा सुपर किंग्स, ...

CSK vs GT: हार्दिकच्या टीमचा बदला घेणार धोनीचा सुपर किंग्स, गुजरात जिंकला तर टॉप टू मध्ये स्थान निश्चित
IPL 2022 च्या 62 व्या सामन्यात, आज चार वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध ...