रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग

आयपीएलच्या अंतिम फेरीत वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शतक झळकावले आणि चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग ठरला.
 
अंतिम सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. हैदराबादने विजयासाठी दिलेलं १७९ धावांचं आव्हान चेन्नईने अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.