बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यपीएलध्ये तिचा पती विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला सपोर्ट करताना स्टेडियमध्ये बघावयास मिळाली. दरम्यान, पत्नी अनुष्काशी संबंधित विराटचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये तो पत्नी अनुष्काचे गोडवे गाताना दिसत आहे. व्हिडिओध्ये विराटने मान्य केले की, मी जरी फिल्डमध्ये कॅप्टन असलो तरी, ऑफ फिल्डमध्ये...