सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:44 IST)

IND vs SL 2रा T20 : श्रीलंकेची फलंदाजी सुरू

india westindies
IND vs SL 2रा T20 Live स्कोअर: भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्या षटकात फक्त 2 धावा दिल्या. रोहित शर्माने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला. त्याने ओव्हरचे पहिले 2 चेंडू वाईड टाकले. यावेळी धर्मशाळेत थंडीचे वातावरण असून येथे ७ अंश सेल्सिअस तापमान आहे.
 
श्रीलंकेची फलंदाजी सुरू, पथुम निसांका आणि दनुष्का गुंतिलाका सलामीला उतरले. भुवनेश्वर कुमार डावातील पहिले षटक टाकणार आहे.
 
श्रीलंकेच्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत.  
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कामिल मिसारा, चरित अस्लंका, दनुष्का गुणतिलाका, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), दासुन शनाका (क), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, प्रवीण जयविक्रम, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा