बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (21:54 IST)

Delhi vs Gujarat Women's IPL 2023 दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स

WPL Cricket Live Score, Delhi vs Gujarat Women's IPL 2023 : आज महिला प्रीमियर लीगच्या 14व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुजरात जायंट्सशी होत आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीचा संघ सध्या पाचपैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरातचा संघ पाचपैकी एक सामना जिंकून शेवटच्या म्हणजेच पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीचा संघ आज जिंकल्यास प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करेल. दुसरीकडे गुजरातचा संघ पराभूत झाल्यास प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका त्यांच्यावर ओढावणार आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दिल्लीसमोर 148 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.