Daily Horoscope
✕

दिनेश कार्तिक झाला जुळ्या मुलांचा वडील, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Updated: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:48 IST)
त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचा, पत्नी दीपिका पल्लीकल आणि डॉगीचा जुळ्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की आम्ही 3 ते 5 झालो आहोत. कार्तिक एवढ्यावरच थांबला नाही, त्याने आपल्या दोन मुलांची नावेही सांगितली. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी त्यांच्या एका मुलाचे नाव कबीर पल्लीकल कार्तिक आणि दुसऱ्याचे नाव जियान पल्लीकल कार्तिक ठेवले. म्हणजेच, मुलाच्या आडनावामध्ये आई आणि वडील दोघांचे संयोजन दिसून आले.
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

श्रीलंकेने भारताला ८ गडी राखून पराभूत करून एशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

IPL 2027 मुंबई इंडियन्स आज त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटू बाबा अपराजितने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा उपांत्य सामना आज खेळला जाणार!

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

पुढील लेख
Show comments