GT vs RCB : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
आयपीएल २०२६ हंगामातील ४२ वा साखळी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला जात आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ४२ वा साखळी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवुड.
गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.
Edited By- Dhanashri Naik