India vs Afghanistan श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दिल्लीत दाखल
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तानचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. संघ दिल्लीत दाखल झाला असून आपली अंतिम तयारी पूर्ण करत आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या पुढील मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. दरम्यान, भारतीय संघ तिथे दाखल झाला असून त्याने आपली तयारी सुरू केली आहे. मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील.
पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. दुसरा सामना १५ सप्टेंबर रोजी आणि तिसरा १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. यानंतर भारतीय आणि अफगाणिस्तानचे संघ जपानला रवाना होतील, जिथे ते आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील.
ALSO READ: भारतीय महिला संघाने बांगलादेशला पराभूत करून आशिया कप २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला
Edited By- Dhanashri Naik