शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

IPL 10: युवराजने मन जिंकले

आयपीएल सत्र दहाच्या पर्वात चांगलाच रंग चढत आहे. भारतीय संघातील वरीष्ठ खेळाडू युवराज सिंह आपल्या खेळासोबतच आपल्या सौम्य व्यवहाराने सर्वांचेच मन जिंकतो आहे. हल्ली झालेलया सामन्यातही युवराजची खेळाडू वृत्तीने सार्‍यांचेच मन जिंकले.
 
सामन्यात फिल्डिंग करत असताना युवा फलंदाज ऋषभ पंत फलंदाजी करत होता. यावेळी ऋषभच्या बुंटाची लेस निघाली होती. त्यामुळे लेस बांधण्यासाठी तो मैदानावरील सहकार्‍यांना लेस बांधण्यासाठी इशार करत होता. यावेळी युवराजने स्वत: जाऊन पंतच्या बुटांची लेस बांधली.