बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बंगळुरु , शनिवार, 27 जानेवारी 2018 (13:12 IST)

IPL Auction 2018: स्टोक्स, रहाणे राजस्थान, तर अश्विन पंजाबमध्ये

यंदाच्या आयपीएल मोसमात खेळाडूंना 8 स्लॅबमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या स्लॅबमधील खेळाडूंची बेस
प्राईस 2 कोटी रुपये असणार आहे . दुसरा स्लॅब 1.5 कोटी, तिसरा स्लॅब 1 कोटी, चौथा स्लॅब 75 लाख आणि पाचव्या स्लॅबची किंमत 50 लाख रुपये असेल. याशिवाय इतर तीन स्लॅबमध्ये अनकॅप्ड खेळाडू असतील, ज्यांची बेस प्राईस 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपये असेल. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या खेळाडूंचा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये समावेश आहे.
 
* अॅरॉन फिंच – किंग्ज इलेव्हन पंजाब – 6 कोटी 20 लाख रु.
* ब्रँडन मॅक्क्युलम – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – 3 कोटी 60 लाख रु. 
* जेसन रॉय – दिल्ली डेअरडेव्हिल्स – 1 कोटी 50 लाख रु.
* डेव्हिड मिलर – किंग्ज इलेव्हन पंजाब – 3 कोटी रु.
* मुरली विजय – अनसोल्ड
* केएल राहुल – किंग्ज इलेव्हन पंजाब – 11 कोटी रु.
* करुण नायर – किंग्ज इलेव्हन पंजाब – 5 कोटी 60 लाख रु.
* युवराज सिंह : किंग्ज इलेव्हन पंजाब – 2 कोटी रु.
* ज्यो रुट – अनसोल्ड
* केन विल्यम्सन – सनरायझर्स हैदराबाद – 3 कोटी रु.
* ड्वेन ब्रॅव्हो – चेन्नई सुपर किंग्ज – 6 कोटी 40 लाख रु.
* गौतम गंभीर – दिल्ली डेअरडेव्हिल्स – 2 कोटी 80 लाख रु.
* ग्लेन मॅक्सवेल – दिल्ली डेअरडेव्हिल्स – 9 कोटी रु.
* शकीब अल हसन – सनरायझर्स हैदराबाद – 2 कोटी रु.
* हरभजन सिंह – चेन्नई सुपर किंग्ज – 2 कोटी रु.
* मिचेल स्टार्क – कोलकाता नाईट रायडर्स – 9 कोटी 40 लाख रु.
*अजिंक्य रहाणे – राजस्थान रॉयल्स – 4 कोटी रु.
* फॅफ डू प्लेसी – चेन्नई सुपर किंग्ज – 1 कोटी 60 लाख रु.
* बेन स्टोक्स – राजस्थान रॉयल्स – 12 कोटी 50 लाख रु.
* ख्रिस गेल यंदा कोणत्याही संघात नाही, लिलावात गेल अनसोल्ड
* किरॉन पोलार्ड – मुंबई इंडियन्स – 5 कोटी 40 लाख रु.
*रविचंद्रन अश्विन – किंग्ज इलेव्हन पंजाब – किंमत – 7 कोटी 60 लाख रु.
* शिखर धवन – सनरायझर्स हैदराबाद – किंमत – 5 कोटी 20 लाख रु.