संबंधित माहिती
- मिताली राजने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण
- मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करून नवा विक्रम रचला
- धोनीच्या नव्या लूकने चाहत्यांना टाकले भ्रमात
- IND VS ENG: विराट कोहलीचा विजयी षट्कार, दुसर्या टी -20 मध्ये भारताने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केले
- आयपीएमुळे इंग्लंडचा संघ मर्यादित षटकांमध्ये अव्वलस्थानी
मिताली राजचा 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण
येथे रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने 45 धावांची खेळी केली. यादरम्यान तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पार केला.
अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने 71 चेंडूतील आपल्या खेळीत 4 चौकारही खेचले. मितालीनंतर दुसर्या क्रमांकावर शॅर्लेट एडवड्र्स ही असून तिच्या खात्यात 5 हजार 992 धावा जमा आहेत.
