गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जानेवारी 2020 (13:38 IST)

नताशाने हार्दिक पांड्यासोबतचा फोटो केला शेअर, दिसतेय हॉट

cricket news
मुंबई- नुकतेच सारखपुड्या झालेल्या हार्दिक पांड्याच्या मंगेतर नताशाने बीचवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. यात तिच्यासबोत हार्दीकदेखील आहे. फोटोमध्ये ते दोघे बीचवर उभे राहून समुद्राच्या दिशेला बघत आहे.
 
फोटोत हार्दीक शर्टलेस असून नताशा बिकनीमध्ये असल्याने हे परर्फेक्ट हॉट कपल दिसतंय. हार्दिक आणि नताशाने दुबईत साखरपुडा केला असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हार्दिक पांड्याने याबाबत आपल्या फॅन्सला बातमी कळवली होती. तेव्हापासून दोघे चर्चेत आहे. 
 
हार्दिकने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदूस्तान.