गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (18:17 IST)

स्मृती मंधानाचा प्रेम प्रस्ताव गायक पलाश मुच्छाळ ने स्वीकारला, व्हिडीओ व्हायरल

Instagram
Palash Muchhal Propose Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार  स्मृती मंधाना  आणि बॉलीवूड गायक पलाश मुच्छाल यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या खूप दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही. पण, आता LIVE कॉन्सर्ट दरम्यान पलाशने सर्वांसमोर आपले मन मोकळे केले आणि स्मृती  मंधाना  त्याची मैत्रीण असल्याचे जाहीर केले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PALRITI