महिला प्रीमियर लीग (WPL) च्या आठव्या सामन्यात, UP वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 10 गडी राखून पराभव केला. युपीचा या स्पर्धेतील तीन सामन्यांतील हा दुसरा विजय आहे. त्याचवेळी आरसीबीचा संघ सलग चौथ्या सामन्यात पराभूत झाला. नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 138 धावांत...