या खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती
ऑस्ट्रेलियन संघाने फक्त एकदाच T20 विश्वचषक जिंकला आहे.त्या मध्ये मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.त्याने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आणि संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले.
आता वेडने तमाम क्रिकेट चाहत्यांना धक्का देत निवृत्तीची घोषणा केली आहे.मॅथ्यू वेडने निवृत्तीची घोषणा केली असेल, परंतु तो टास्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स तसेच काही परदेशी लीगसाठी व्हाईट-बॉल क्रिकेट खेळत राहील. याशिवाय निवृत्तीनंतर त्यांनी कोचिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याला यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मॅथ्यू वेड म्हणाला की, मी गेल्या काही वर्षांपासून चांगला खेळ करत होतो टी-20 विश्वचषकात भारता विरुद्धच्या पराभवानंतर मला समजले की माझी कारकीर्द संपली आहे.
आता त्याने आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 36 कसोटी सामन्यांमध्ये 1613 धावा केल्या, ज्यात त्याच्या आता त्याने आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 36 कसोटी सामन्यांमध्ये 1613 धावा केल्या, ज्यात त्याच्या नावावर 4 शतके आहेत.नावावर 4 शतके आहेत.
Edited By - Priya Dixit