शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (19:14 IST)

U19: साउथ अफ्रीका vs इंडिया

U19: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत आयसीसीचा पहिला अंडर-19 महिला विश्वचषक शनिवारपासून सुरू होत आहे. 20 षटकांच्या या टूर्नामेंटमध्ये भारत आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. बेनोनीच्या स्टेडियमवर संध्याकाळी 5.15 वाजता घरच्या संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना होईल. 16 संघांच्या या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत. फायनल 29 जानेवारीला होणार आहे.