testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल कायम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंआयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीच्या खात्यात 922 गुण आहेत. न्यूझीलंडचा केन विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा ( 881) तिसऱ्या स्थानांवर आहे.
गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 878 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन ( 862) आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ( 851)
अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी अव्वल दहामध्ये स्थान कायम राखले आहे. जडेजा सहाव्या, तर अश्विन दहाव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे अव्वल ठरलेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या रवींद्र जडेजानं तिसरे, तर वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आणि बांगलादेशचा शकिब अल हसन अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.


यावर अधिक वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...

धोनी रिटायर होणार नाही, पत्नी साक्षीनं केलं स्पष्ट

धोनी रिटायर होणार नाही, पत्नी साक्षीनं केलं स्पष्ट
सोशल मीडियावर गुरुवारी दुपारनंतर अचानक महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली

अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा ...

अमोल मुझुमदार: आचरेकर सरांचा विद्यार्थी ते दक्षिण अफ्रिकेचा बॅटिंग कोच
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात एक मुंबईकर पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार ...

कर्णधार कोहलीपेक्षा जास्त आहे कोच शास्त्रीची कमाई, जाणून ...

कर्णधार कोहलीपेक्षा जास्त आहे कोच शास्त्रीची कमाई, जाणून घ्या किती पगार आहे शास्त्रीचा
टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री यांच्या पगारात 20 टक्के वाढ होऊ शकते. शास्त्रीची ...

Ind vs WI: विराट कोहलीने मोडला महेंद्र सिंह धोनीचा विक्रम, ...

Ind vs WI: विराट कोहलीने मोडला महेंद्र सिंह धोनीचा विक्रम, भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय
भारतीय संघाने जमैका कसोटीत 257 धावांनी दणदणीत विजय मिळवत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन ...

बेन स्टोक्स : सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारा इंग्लंडचा ...

बेन स्टोक्स : सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारा इंग्लंडचा क्रिकेटमधला हिरो
अॅशेस मालिकेतील लीड्स कसोटीत अविश्सनीय खेळीसह इंग्लंडला जिंकून दिल्यानंतर सोशल मीडियावर ...