पत्नी लियोनेलची फॅन, पण आमचा मेस्सी धोनीच : रैना

Suresh Raina and Priyanka Chaudhary Raina
मुंबई| Last Modified मंगळवार, 12 मे 2020 (15:41 IST)
Suresh <a class=Raina and Priyanka Chaudhary Raina" class="imgCont" height="662" src="https://media.webdunia.com/_media/hi/img/article/2020-05/06/full/1588769737-5708.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Suresh Raina and Priyanka Chaudhary Raina" width="737" />
माझ्या पत्नीला फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, माझ्यासाठी आणि सीएसकेसाठी एमएस धोनीच मेस्सी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाज सुरेश रैना याने दिली आहे.
कोरोना व्हायरसच प्रकोपामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक देशांत
लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाला आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपल्या घरी वेळ घालवीत आहेत. अनेक खेळाडू लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल कॅम्पेन्समध्ये सहभागी होत आहेत. अनेक खेळाडू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.

रैनाही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. तो नेहमी आपले अपडेट्‌स सोशल मीडियामार्फत आपल्या फॅर्मान्सपर्यंत पोहोचवत असतो. अशातच रैना काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स सोबत एका लाइव्ह इन्स्टाग्राम चॅटमध्ये सहभागी झाला होता. रैनाने सांगितले की, जेव्हा कधी माझी पत्नी एखादी मॅच पाहण्यासाठी येते, त्यावेळी ती मला विचारते की, माहीभाईने हेल्मेट विकेटच्या मागे का ठेवलं आहे? तसेच आपण एकाच साइडवर क्रिकेट खेळू शकत नाही का? आपण सारखी साइड का बदलत असतो? यावेळी बोलताना रैना म्हणाला की, माझी पत्नी फुटबॉलची खूप मोठी फॅन आहे आणि तिला दिग्गज फुटबॉलर मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, आमच्यासाठी धोनीच आमचा मेस्सी आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न ...

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार

हार्दिक पांड्याकडे Good News, लहान पाहुणा घरी येणार
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याने जानेवारीत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत ...

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ

विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ
भारतात 2021 मध्ये होणार्याव टी-20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेण्याचा इशारा आयसीसीने दिला ...

गौतम गंभीर यांच्या वडिलांची शानदार कार चोरीला

गौतम गंभीर यांच्या वडिलांची शानदार कार चोरीला
माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांच्या दिल्लीतील राजेंद्र नगर येथे असणाऱ्या ...

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर
आयसीसीने भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३ डिसेंबरला ...