शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 13 मे 2020 (16:22 IST)

लाइव्ह चॅटवर युजवेंद्र चहलची कमेंट

yuzvendra chahal
चॅट सेशनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ सहभागी झाली होती. या चॅट सेशनमध्ये तिने आपल्या फॅन्ससोबत चर्चा केली. परंतु, यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहलने कतरिनाच्या लाइव्ह चॅटमध्ये कमेंट केली.

कतरिना आपल्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये फिटनेसबाबत फॅन्ससोबत चर्चा करत होती. तेव्हा चहलने कमेंट केली. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'हाय कतरिना मॅम'. या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. तसेच ही कमेंट व्हारल होत आहे.