आयपीएल: 350 खेळाडूंचा लिलाव
भारत आणि भारताबाहेरील देशांतील जवळपास 350 खेळाडूंसाठी आयपीएल सिझन चार मध्ये बोली लावली जाणार आहे.
आठ आणि नऊ जानेवारी रोजी बेंगलुरु येथे हा लिलाव होणार असून, आयपीएलच्या दहा फ्रेंचायजीज यासाठी लिलावात भाग घेणार आहेत.
सचिन तेंडूलकर, धोनी, विरेंद्र सेहवागसह जवळपास डझनभर भारतीय खेळाडू यापूर्वीच कायम करण्यात आल्याने या खेळाडूंव्यतिरिक्त इतर खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे.