Last Modified: बारबडोस , शुक्रवार, 21 जानेवारी 2011 (12:24 IST)
सरवानचे संघात पुनरागमन!
ND
वर्ल्डकपसाठी विंडीजने रामनरेश सरवनला संघात सामील केले आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरूद्ध मालिकेनंतर सरवनला संघात सामील करण्यात आले नव्हते. फिटनेस आणि खराब फॉर्ममुळे तो त्यानंतर सतत संघाबाहेर राहिला आहे. संघात जलद गतीचे गोलंदाज आंद्रे रसेलला देखील सामील करण्यात आले आहे, ज्याने आजपर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.