1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जुलै 2025 (18:28 IST)

Annabhau Sathe Smirti Din 2025 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

annabhau sathe
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
साहित्यसम्राट, लोकशाहीर 
अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन
विनम्र अभिवादन!
 
सागराचे पाणी कधी आटणार नाही, 
अण्णाभाऊ तुमची आठवण कधी मिटणार नाही
स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
हे मानवा तू गुलाम नाहीस, 
तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, 
धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 
स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, 
लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण 
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे 
लोकशाहीर, लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व समाजसुधारक
अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन
 
मानवमुक्तीचा शिलेदार, 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 
स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन