या देशात चिमुकल्यादेखील फॅशनला बळी, 4 वर्षाच्या मुलींसाठी स्पेशल ब्युटी पार्लर्स

makeup
मुलींना फॅशनची आवड असते हे तर संपूर्ण दुनियेला माहीत आहे पण एक देश असा देखील आहे जिथे सुंदर दिसणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. येथील मुली सुंदर दिसण्यासाठी तासोतास मेकअप करतात आणि गरज भासल्यास प्लास्टिक सर्जरी करायला देखील मागे पुढे विचार करत नाही. म्हणूनच येथे ब्युटी प्रॉडक्ट्सची डिमांड आहे आणि फॅशन इंडस्ट्री यश गाठतीय. उल्लेखनीय आहे की दुनियेत सर्वात अधिक कॉस्मेटिक सर्जरी दक्षिण कोरियात होत असून सर्वात मोठा सौंदर्य प्रसाधन बाजार देखील या देशात असल्याचे मानले जाते.
मागील वर्षी या इंडस्ट्रीद्वारे कमाईचा आकडा 13 बिलियन डॉलर असा आहे.

होय आम्ही सांगत आहोत दक्षिण कोरिया या देशाबद्दल. येथे आता कॉस्मेटिक कंपन्या लहान मुलींना टार्गेट करत आहेत. येथे चार ते दहा वर्षाच्या मुलींसाठी ब्युटी प्रॉडक्ट्स, पार्लर आणि स्पा सुविधा उपलब्ध आहे. यामुळे लहान चिमुकल्या देखील याकडे आकर्षित होत आहे. येथे शाळेत जाण्यापूर्वी मुलींसाठी बॅग आणि वह्यांपेक्षा मेकअप करणे अधिक महत्त्वाचे आहे.
तसेच कॉस्मेटिक कंपन्यांचा दावा आहे की लहान मुलांसाठी हेल्दी कॉस्मेटिक उपलब्ध केले जाते. यात पाण्यात विरघळणारे नेल पॉलिश, फँसी साबण, शेळीच्या दुधाने तयार शैम्पू आणि नॉन-टॉक्सिक लिप कलर सामील आहेत. तरी यावर मी लहान नाही असे लिहिलेले आहेत. येथे लहान मुलींसाठी उघडण्यात आलेल्या स्पा सेंटरमध्ये फुट मसाज, मेनीक्योर आणि मेकअप सारख्या सुविधा आहेत. यासाठी 2500 रुपयांपर्यंत चार्ज केलं जातं.

सुंदर दिसण्याच्या नादात या मुली व्हिडिओ बघून ट्रिक फॉलो आणि शेअर देखील करतात. दुसरीकडे दक्षिण कोरियात या ट्रेंडचा विरोध देखील होत आहे. यात काही स्त्रिया अनिवार्य मेकअपच्या परंपरेला आव्हान देत आहेत. त्या या परंपरा मोडू इच्छित आहेत.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’
दोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...