1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
  4. Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi

Birsa Munda Jayanti 2026 Wishes in Marathi बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

बिरसा हे क्रांतीच्या ठिणगीचे नाव आहे,
बिरसा हे जुलूमशहांना दिलेले सडेतोड उत्तर आहे,
बिरसा ही जमातवादाची ढाल आहे,
आपल्या शौर्याने झारखंडला जागृत करणारा देव आहे, बिरसा
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आदिवासी समाजाचे तेजस्वी नेते, स्वातंत्र्यसैनिक 
आणि “धरती आबा” म्हणून ओळखले जाणारे 
बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आदिवासी समाजाचे महानायक आणि 
स्वातंत्र्यलढ्यातील वीर योद्धा 
भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे 
क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा 
यांच्या विचारांना मानाचा मुजरा! 
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
शौर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक 
असलेल्या भगवान बिरसा मुंडा 
यांचे विचार सदैव प्रेरणा देत राहोत.
 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
ज्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी 
आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, 
त्या महान क्रांतिकारक बिरसा मुंडा 
यांना कोटी कोटी प्रणाम!
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
भगवान बिरसा मुंडा यांच्या त्याग, 
शौर्य आणि संघर्षाचा वारसा 
पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहो. 
बिरसा मुंडा जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पुढील लेख
मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार