बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (19:10 IST)

कुत्र्याने मुलाला रांगायला शिकवले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

dog-taught-the-child-to-crawl-social-media-viral-video
लहान मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते लोकांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की डॉगी मुलाला रांगायला शिकवत आहे.
 
व्हिडिओमध्ये तुम्ही या दोघांमधील एक गोंडस नाते देखील पाहू शकता. याशिवाय डॉगीही मुलासोबत खेळताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.