Earth Day 2017: वसुंधरेविषयी जाणून घ्या!

वेबदुनिया|
आज वसुंधरा दिन. या वसुंधरेवर आपण जन्म घेतो, वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो. आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते? फार कमी. म्हणूनच या वसुंधरेविषयीच्या काही मनोरंजक बाबींची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.
या जगातील सगळ्यात तप्त जागा कोणती?
लिबियातील एल अझिझा ही जगातील सगळ्यात तप्त जागा आहे. १३ सप्टेंबर १९२२ ला या जागी जगातील आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण म्हणजे ५७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

जगातील सगळ्यांत थंड ठिकाण?
अंटार्क्टिकावरील वास्टोक हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात थंड ठिकाण म्हणून नोंदवलं गेले आहे. २१ जुलै १९८३ रोजी तेथील तापमान उणे ८९ इतके नोंदवले गेले आहे.

अवकाशातून दरवर्षी किती धूळ पृथ्वीवर पडते?
याचे प्रमाण वेगवेगळे सांगितले जाते. पण यूएसजीएस या संस्थेच्या मते दरवर्षी एक हजार मिलीयन ग्रॅम्स किंवा अंदाजे एक हजार टन धूळ दरवर्षी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते.

जगातील सर्वांत उंचीवरून कोसळणारा धबधबा कोठे आहे?
व्हेनेझुएला येथील एंजल फॉल्स हा सर्वांत उंचीवरून म्हणजे जवळपास ३२१२ फूटांवरून ( ९७९ मीटर) जमिनीवर कोसळतो.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू
लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं ...

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने भरलेली कार
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया ...

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबईत 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबई येथील भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार ...

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी ...

ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३ हजार २०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील ...