Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day
निसर्गाचे वरदान लाभलेल्या
आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या
गोव्याच्या सर्व नागरिकांना
गोवा राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोंकणी भास आमची मांय,
आमची भास आमकां जाय
गोंय दिसाच्या सगळ्यांक मोगराचे उलोवप!
सुंदर समुद्रकिनारे, समृद्ध संस्कृती
आणि निसर्गरम्य वारसा लाभलेल्या
सर्व गोव्यातील बांधवांना
गोवा राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
३० मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला
या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद दिनानिमित्त
सर्व नागरिकांना गोवा राज्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
निसर्गाचे अप्रतिम वरदान लाभलेल्या
आणि विविधतेत एकता जपणा-या
आपल्या लाडक्या गोवा राज्याला
राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गोव्याची प्रगती, समृद्धी आणि संस्कृती
अशीच उत्तरोत्तर बहरत राहो, हीच सदिच्छा
सर्वांना गोवा राज्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
देशाच्या नकाशावरील एक सुंदर रत्न असलेल्या
गोवा राज्याला आणि तिथल्या सुसंस्कृत जनतेला
राज्य दिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
पर्यटकांचे नंदनवन आणि अथांग सागराची विस्तीर्ण सोबत लाभलेल्या
आपल्या गोवा भूमीला राज्य दिनाचा मानाचा मुजरा!
गोवा राज्य दिनाच्या शुभेच्छा!
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून
आणि संघर्षातून साकारलेल्या
गोवा राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गोवा केवळ एक राज्य नाही,
तर ती एक सुंदर जीवनशैली आहे
या भूमीचा अभिमान बाळगूया
गोवा राज्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गोव्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात
सुख, शांती आणि समृद्धी नांदो
सर्व गोमंतकीयांना राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शांतता, निसर्ग सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणा-या
गोवा राज्याला राज्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
गोव्याची संस्कृती, बंधुभाव आणि पर्यटन
अशीच भरभराटीस येवो, हीच सदिच्छा
गोंय घटकराज्य दिसाचीं परबीं!
