1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : सोमवार, 31 जुलै 2023 (20:31 IST)

हॉवर्ड काउंटी, मेरीलँड आणि टेक्सास यांनी श्री श्री रविशंकर दिन घोषित केला

shri shri ravishankar
टेक्सासच्या गव्हर्नरने युद्धग्रस्त भागात  शांती प्रस्थापित करण्याच्या गुरुदेवांच्या कार्याचे  कौतुक केले आहे। याशिवाय 30 यूएस/कॅनडियन शहरां द्वारे  जागतिक शांतीसहॉवर्ड काउंटी, मेरीलँड आणि टेक्सास यांनी श्री श्री रविशंकर दिन घोषित केला टेक्सासच्या गव्हर्नरने युद्धग्रस्त भागात शांती प्रस्थापित करण्याच्या गुरुदेवांच्या कार्याचे  कौतुक केले आहे। याशिवाय 30 यूएस/कॅनडियन शहरां द्वारे  जागतिक शांतीसाठी त्यांच्या योगदानाबद्दल  गुरुदेव पहिले आणि एकमेव भारतीय आध्यात्मिक नेते ठरले आहेत.

31 जुलाई बेंगलुरुहा एक ऐतिहासिक अभिमानाचा क्षण आहे कारण भारतीय अध्यात्मिक गुरु आणि मानवतावादी नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर हे पहिले आणि एकमेव आध्यात्मिक नेते आहेत ज्यांना आता हॉवर्ड काउंटीसह श्री श्री रविशंकर दिन साजरा करण्यासाठी 30 यूएस/कॅनडियन शहरांद्वारे सन्मानित करण्यात आले आहे, यात हावर्ड काउंटी मेरीलँड सिटी आणि टेक्सास राज्ये नवीनतम आहेत. यांनी केलेल्या प्रशस्तीमध्ये आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अविश्रांत परिश्रमाचा उल्लेख करीत नमूद केले आहे, की गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली शांती आनंद पसराविण्यात च्या बरोबरच संघर्षांचे निरसन पर्यावरण क्षेत्रात काम आणि विविध समुदायांना संघटित करण्याचे काम या धृवीकृत विश्वात केले आहे.
shri shri ravishankar
गुरुदेव आणि त्यांचे अनुयायांनी गहन आंतरिक संपर्क ठेवून विश्वातील युद्ध प्रभावित क्षेत्रात  यात्रा केल्या। कैदी लोकांना संबोधित केले आणि सहसा न समजू शकणाऱ्या आंतरविरोधांना दूर करण्यासाठी प्रयत्न केले असे टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग  एबर्ट यांच्या प्रशस्तीत  म्हटले आहे  याबरोबरच हावर्ड काऊंटी मेरी लेंड द्वारा द्वारा प्रशस्तीत म्हटले आहे कीजागतिक मानवतावादी, आध्यात्मिक नेता, शांतीदूत आणि  बदल घडवणाऱ्यांपैकी जगातील सर्वात मान्यताप्राप्त ... पुढे असे लिहिले आहे की .ध्रुवीकरणा आणि विभक्तीकरणामुळे मुळे आपल्या समाजा  ची वीण  विरली आहे । " गुरुदेवांनी  शांती  एकता आशा आणि स्वतःच्या पुनर्रचनेद्वारे व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आपला समाज आणि विश्व यांन संघटित करण्यासाठी पोट तिडकीने प्रयत्न केले आहेत ।
shri shri ravishankar
हॉवर्ड काउंटीने 22 जुलै 2023 घोषित केला ; तसेच टेक्सास आणि  आणि.बर्मिंगहॅमने  लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्या साठी संस्थेच्या अध्यात्म आणि सेवेद्वारे अतुलनीय योगदान दिल्याबद्दल  अनुक्रमे29 जुलै आणि 25 जुलैला अध्यात्मिक नेता श्री श्री रविशंकर दिवस म्हणून घोषित केले।
शहरांमधे गुरुदेवांचे हार्दिक स्वागत झाले, ते  वेगवेगळ्या पार्श्वभूमी,आणि वंशाच्या  हजारो स्त्री पुरुष साधकांना भेटले आणि त्यांना संबोधित केले आणि त्यांना शक्तिशाली ध्याना च्या मार्गावर आणले। .
अध्यात्म आणि दैनंदिन जीवना च्या मार्गावर एका प्रामाणिक साधकाच्या मनात वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक  प्रश्नाचे उत्तर देणारे पुस्तक 'नोट्स फॉर द जर्नी विदीन' या पुस्तकाचे प्रकाशनही या शहरांमध्ये झाले।  .
गेल्या महिन्यात,गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या शांति प्रस्थापित करणे आणि आणि संघर्ष निरसनाच्या मानवततावादी प्रयत्नांसाठी सन्मानित करणारे यूएस काउंटी ऑफ अलेघेनी हे 28 वे यूएस शहर बनले. यासंदर्भात  प्रशस्ती वाचली गेली विविध समुदायांना संघटित करण्या साठी तसेच शहरांतील हिंसाचार आणि गुन्हेगारी कमीकरण्यासाठी,स्वयंसेवा आणि सामाजिक उपक्रमांद्वारे संघर्षाच्या काळात संस्कृती आणि समुदायांना एकत्र आणणार्‍या त्यांच्या पुढाकार घेणाऱ्या त्यांचा प्रयत्नमुळेच हे कार्य झाले आहे.
29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 दरम्यान आयोजित होणार्‍या भव्य जागतिक संस्कृती महोत्सवाच्या अनुषंगाने गुरुदेवांचा यूएस दौरा लवकरच होणार आहे जिथे गुरुदेव वॉशिंग्टन डीसी या प्रतिष्ठित नॅशनल मॉलमध्ये शांती आणि सांस्कृतिक विविधतेच्या उत्सवा प्रीत्यर्थभव्य मेळाव्याचे नेतृत्व करतीलाठी त्यांच्या योगदानाबद्दल   गुरुदेव पहिले आणि एकमेव भारतीय आध्यात्मिक नेते ठरले आहेत। 
shri shri ravishankar

 


31 जुलाई बेंगलुरुहा एक ऐतिहासिक अभिमानाचा क्षण आहे कारण भारतीय अध्यात्मिक गुरु आणि मानवतावादी नेते, गुरुदेव श्री श्री रविशंकर हे पहिले आणि एकमेव आध्यात्मिक नेते आहेत ज्यांना आता हॉवर्ड काउंटीसह श्री श्री रविशंकर दिन साजरा करण्यासाठी 30 यूएस/कॅनडियन शहरांद्वारे सन्मानित करण्यात आले आहे, यात हावर्ड काउंटी मेरीलँड सिटी आणि टेक्सास राज्ये नवीनतम आहेत.. यांनी केलेल्या प्रशस्तीमध्ये  आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अविश्रांत परिश्रमाचा उल्लेख करीत नमूद केले आहे, की गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली शांती आनंद पसराविण्यात च्या बरोबरच संघर्षांचे निरसन पर्यावरण क्षेत्रात काम आणि विविध समुदायांना संघटित करण्याचे काम या धृवीकृत विश्वात केले आहे.
गुरुदेव आणि त्यांचे अनुयायांनी गहन आंतरिक संपर्क ठेवून विश्वातील युद्ध प्रभावित क्षेत्रात  यात्रा केल्या। कैदी लोकांना संबोधित केले आणि सहसा न समजू शकणाऱ्या आंतरविरोधांना दूर करण्यासाठी प्रयत्न केले असे टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबर्ट यांच्या प्रशस्तीत  म्हटले आहे  याबरोबरच हावर्ड काऊंटी मेरी लेंड द्वारा द्वारा प्रशस्तीत म्हटले आहे कीजागतिक मानवतावादी, आध्यात्मिक नेता, शांतीदूत आणि बदल घडवणाऱ्यांपैकी जगातील सर्वात मान्यताप्राप्त ... पुढे असे लिहिले आहे की .ध्रुवीकरणा आणि विभक्तीकरणामुळे मुळे आपल्या समाजा  ची वीण  विरली आहे । " गुरुदेवांनी  शांती एकता आशा आणि स्वतःच्या पुनर्रचनेद्वारे व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आपला समाज आणि विश्व यांन संघटित करण्यासाठी पोट तिडकीने प्रयत्न केले आहेत ।
 हॉवर्ड काउंटीने 22 जुलै 2023 घोषित केला ; तसेच टेक्सास आणि  आणि.बर्मिंगहॅमने  लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्या साठी संस्थेच्या अध्यात्म आणि सेवेद्वारे  अतुलनीय योगदान दिल्याबद्दल अनुक्रमे29 जुलै आणि 25 जुलैला अध्यात्मिक नेता श्री श्री रविशंकर दिवस म्हणून घोषित केले.