suvichar
✕

International Mallakhamb Day 2026 Wishes in Marathi आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन शुभेच्छा

Updated: सोमवार, 15 जून 2026 (08:55 IST)
सर्व मल्लखांब पटूंना आणि गुरूंना जागतिक मल्लखांब दिनाच्या नम्र शुभेच्छा!
 
४. शरीराला कमावणारा आणि मनाला शिस्त लावणारा 
आपला पारंपरिक खेळ मल्लखांब! 
जागतिक मल्लखांब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
५. जिद्द, चपळता आणि ताकदीची अनोखी जुळवाजुळव करणाऱ्या 
मल्लखांब खेळात देशाला गौरव मिळवून देणाऱ्या 
प्रत्येकाला मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा!
 
६. काठिण्य आणि लवचिकतेचा सुंदर समतोल साधणाऱ्या 
आपल्या या मर्दानी खेळाचा सार्थ अभिमान बाळगूया. 
जागतिक मल्लखांब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
७. मल्लखांब फक्त खेळ नाही, 
तर तो आपल्या संस्कृतीचा आणि आरोग्याचा वारसा आहे. 
हा वारसा पुढे नेऊया. 
मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा!
 
८. दोरीवर आणि खांबावर हवेत कसरती करत 
शिवकालीन युद्धकलेचा वारसा जिवंत ठेवणाऱ्या 
सर्व खेळाडूंना जागतिक मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा!
 
९. आरोग्याची खाण असणाऱ्या 
आपल्या मातीतील या क्रीडाप्रकाराची प्रगती 
जगभर अशीच होत राहो, 
जागतिक मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा!
 
१०. आपल्या अंगातील ऊर्जेला आणि कौशल्याला 
मल्लखांबाच्या माध्यमातून नवे आकाश देणाऱ्या 
सर्व मल्लांना जागतिक मल्लखांब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, १० जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आधी बंद दाराआड गुप्त बैठक! मग दोन्ही ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर दिसले

दिवाळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि पुणे मार्गावर विशेष गाड्या धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments