suvichar

The Ghazal King Jagjit Singh यांच्याबद्दल काही रोचक गोष्टी

Updated: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (16:10 IST)
 
मुंबईमध्ये आपल्या सुरुवातीच्या काळात जगजित सिंह यांनी लग्नांमध्ये देखील परफॉर्म केले होते.
 
जगजित सिंह यांची ओळख चित्रा सिंह यांच्यासोबत पहिल्यांदा 1967 साली झाली होती, तेव्हा ते खूप संघर्ष करत होते आणि चित्रा यांनी आपल्या पतीला घटस्फोट देऊन जगजित सिंह यांच्याशी विवाह केला होता.
 
जगजित सिंह आणि त्यांच्या पत्नीने सोबत गायलेले 'अर्थ' आणि 'साथ-साथ' अॅल्बमचे गाणे संगीत कंपनी एचएमव्हीचे सर्वाधिक विकली जाणारी जोडी आहे.
 
जगजित सिंह यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले आहेत. भारत सरकार द्वारे त्यांना 2003 मध्ये पद्मभूषण देण्यात आले होते.
 
वर्ष 2014 मध्ये भारत सरकाराने जगजित सिंह यांच्या सन्मानात एक डाक तिकिट जारी केले होते.
 
जगजित सिंह यांना गझल प्रसिद्ध करण्याचा श्रेय दिला जातो.
 
जगजित सिंह यांचे 1982 मध्ये झालेल्या कांसर्ट 'लाइव्ह एट रॉयल अल्बर्ट हॉल' चे तिकिट केवळ तीस तासात विकले गेले होते.
 
जगजित सिंह यांचा मुलाचा मृत्यू 1990 मध्ये एका कार ऍक्सिडेंट मध्ये झाल्यामुळे जगजित सिंह आणि आणि त्यांची पत्नीवर दुःखाचे पहाड कोसळले होते. त्यांचा मुलगा विवेक तेव्हा मात्र 21 वर्षाचा होता.
 
जगजित सिंह यांनी 2011 मध्ये यूनाइटेड किंग्डम टूर संपवून मुंबईत शो करण्याच्या तयारीत होते. तेव्हा 23 सप्टेंबर 2011 ला त्यांना सेरेब्रल हॅमरेज आजारा झाला त्यानंतर ते 2 आठवडे कोमामध्ये होते आणि 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
जगजित सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतरच गायन सोडून दिलं होतं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments