रविवार, 25 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2016 (20:04 IST)

जीवा धोनीचे नवीन फोटोशूट, बघा खास फोटो

mahendra singh dhoni with jiva
महेंद्र सिंह धोनी कार आणि हाय-स्पीड मोटरबाइक्सचे दिवाने आहे, ही बाब सर्वांनाच माहीत आहे.  यामाहाची थंडरकॅट, कॉंफेडेरेट हेलकॅट सारख्या बाइकचे मालक पापा धोनीचा प्रभाव आतापासूनच लहानश्या जीवा धोनीवर स्पष्ट दिसू लागले आहे. 
 
जीवा धोनीचा नुकताच एक फोटोशूट झाला ज्यात जीवा हेलकॅटमध्ये आरामात बसलेली आहे. तुम्हीपण बघा ह्या खास फोटो ज्यात जीवा दिसत आहे फारच सुंदर. 
 
बाइकवर बसलेली जीवा : बाइकवर जीवना न घाबरता बसली आहे आणि बघा जीवाचे प्रेमळ हसू.   
राजकुमारी जीवा : या फोटोत जीवा एखाद्या राजकन्येपेक्षा कमी नाही दिसत आहे.  
सर्वात खास : आईच्या कुशीत जीवा फारच सुंदर दिसत आहे.  
बाबांच्या कडेवर : धोनीच्या कडेवर जीवा फारच क्यूट दिसत आहे.