संबंधित माहिती
- Savitribai Phule Death anniversary सावित्रीबाई फुले पुण्यतिथी
- Ank Jyotish 10 March 2023 दैनिक अंक राशीफळ, अंक भविष्य 10 मार्च 2023 अंक ज्योतिष
- सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात प्लेगच्या साथीत जेव्हा जीवाचं रान केलं...
- Kusumagraj death anniversary कुसुमाग्रज पुण्यतिथी
- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका : 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतीदिन 2023
सावित्रीबाई फुले पुण्यतिथी 2023 विनम्र अभिवादन
स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या,
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्या
पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
महिलांच्या सबलीकरणासाठी
त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे
वंदनीय व्यक्तिमत्तव
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त
आई साहेबांना विनम्र अभिवादन
शिक्षणापासून वंचित असलेल्या
स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणार्या
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक
महिला हक्कांसाठी लढा देणार्या थोर समाजसुधारक
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मुलींना लावून शिक्षणाची ओढ
समाजावर केले उपकार थोर
सावित्रीबाईंच्या कार्याला सलाम
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
तु क्रांतीज्योती
तू धैर्याची मूर्ती
तू ज्ञानाई,
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे,
आद्य आणि वंध तू आमची लाडकी सावित्री माई!
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
घडलो नसतो मी जर
शिकली नसती माली माय,
जर नसत्या सावित्रीबाई तर
कशी शिकली असती माली माय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन
आजचा दिवस खास आहे,
सावित्री आईचे उपकार आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन
आशिया खंडातील प्रथम शिक्षिका,
कवयित्री व थोर समाज सुधारक
आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन
सावित्री जुन्या जगाची
तु प्रेरणा नव्या युगाची
झेलुनी चिखल शेनमातीचे
अन्यायी अत्याचारी सडे
दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे
निर्मळ गंगा तु अक्षराची
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन
