इरफान खानच्या हिंदी मीडियम या सिनेमात भारतात शासकीय आणि खाजगी शाळेतील अंतर अगदी चांगल्यारीत्या दर्शवण्यात आले होते. परंतू या देशात शासकीय शाळादेखील खाजगी शाळेप्रमाणेच चांगल्या आहेत. भारतात या दोन्ही शाळांमध्ये क्लासरूम, शिक्षकांच्या शिकवण्याची शैली, वातावरण अश्या अनेक गोष्टींमध्ये अंतर स्पष्ट कळून येतं. अशात कमाई कमी असली तरी पालक आपल्या...