रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (18:41 IST)

जागतिक प्राणी दिवस!!

लावा लळा मुक्या जीवा,
लागतो जीव, हलकं व्हाया,
आहेत ते म्हणून जीवन आहे,
सुखसमृद्धी आज नांदत आहे,
ताळमेळ राखल्या जातो आपच,
जीवनशृंखले चा अमूल्य घटकच,
प्रत्येकच महत्त्व आपापल्या परी,
भूतदया असू द्यावी हृदयांतरी,
आपण सारे एकोप्याने राहू यात,
खरी समजूत दारी आहे ह्यात!
...अश्विनी थत्ते