World Art Day 2026: जागतिक कला दिन 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 15 एप्रिल रोजी जगभरात जागतिक कला दिन साजरा केला जातो. या खास प्रसंगी कलेची आवड असणारे अनेक जण आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. यासोबतच या विशेष दिवशी...