विश्व पर्यावरण दिन (५ जून) साठी मराठीत घोषवाक्ये -
* हिरवे जग, सुखी जीवन!
* झाडे लावा, पर्यावरण वाचवा!
* पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा!
* पर्यावरणाचे करा रक्षण, मुलांना द्या याचे शिक्षण!
* प्रकृतीचे रक्षण, आपले कर्तव्य!
* स्वच्छ हवा, निरोगी भविष्य!
* पृथ्वी एकच, तिची काळजी घ्या!
* परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी आणि आनंदी राहाल!
* कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी!
* प्रदूषण थांबवा, जीवन सजवा!
* हरित भविष्यासाठी, आज पाऊल उचला!
* जल, जंगल, जमीन – सर्वांचे संरक्षण करा!
* वृक्षतोड करू नका, भविष्य धोक्यात टाकू नका!
* झाडे जगवा झाडे वाचवा !
* काम करा लाख मोलाचे, निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाचे!
* निसर्गाशी मैत्री, प्रगतीची ग्वाही!
* उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली!
* पर्यावरणाचे रक्षक बना, पृथ्वीला हिरवी ठेवा!
* पर्यावरणाचे करा रक्षण,उज्वल भविष्याचे हेच धोरण !