1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 5 जून 2025 (07:32 IST)

World Environment Day 2025 Wishes in Marathi जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

World Environment Day 2025 Messages
झाडे लावा झाडे जगवा, 
भविष्य वाचवा जीवन फुलवा
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
स्वच्छ शहर, हरित शहर
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
हवी असेल शुद्ध हवा तर आजच झाडे लावा
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, 
आपण जगात जो बदल पाहू इच्छितो 
तो बनवण्याची शपथ घेऊया
हातात हात धरुन पुढे वाढूया
 
आपल्या ग्रहाचे सौंदर्य साजरे करूया 
आणि शाश्वत भविष्यासाठी कार्य करूया
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
चला, झाडे लावून पृथ्वीला हिरवे करूया!
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा! 
 
निसर्गाचे रक्षण करूया, 
स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी 
एकमेकांसोबत वचन घेऊया
जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा! 
 
पर्यावरण दिनानिमित्त, 
प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकून 
पृथ्वी वाचवण्याचा संकल्प करूया!
 
हिरवीगार पृथ्वी, सुखी जीवन
जल, जंगल, जमीन या सर्वांचे संरक्षण करूया, 
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
प्रदूषणमुक्त जगासाठी एकत्र येऊया,
निसर्गाशी मैत्री करुया
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
 
पर्यावरणाचे रक्षक बना, 
स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी
यासाठी तरतूद करुया
चला, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकत्र काम करूया!
पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!