गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

कच्च्या नारळाचे लाडू

साहित्य- दोन वाट्या नारळाचा किस, दोन वाट्या पनीर बारीक किसून घेतलेला, अर्धा वाटी खवा किंवा मिल्क पावडर, एक वाटी बारीक केलेली साखर.

NDND
कृती- खवा, पनीर, बारीक केलेली साखर एकत्र करून चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे लिंबूच्या आकारात गोळे बनवून घ्या. प्रत्येक गोळ्यात 1-1 पिस्ता ठेवून त्या गोळ्याला नारळाच्या किसात चांगले घोळवून घ्या. जेणेकरून गोळा सर्व बाजूंनी किस चिकटेल. हे गोळे एका प्लेटमध्ये सजवा. नंतर प्रत्येक गोळ्याला पिस्ता व केशरने सजवा.