गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

शंकरपाळे

मैदा, तूप, बारीक केलेली साखर

साहित्य - 3 कप मैदा, अर्धा कप तूप, 1 कप दूध, दीड कप बारीक केलेली साखर, अर्धा चमचा इलायची पूड, तळण्यासाठी तेल.

NDND
कृती - दुधात बारीक केलेली साखर मिळवा. हे मिश्रण हलवत रहा. दूध व साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मैद्यात इलायची पूड टाका. हा मैदा गोड केलेल्या दुधाने मळून घ्या. दोन मोठे गोळे बनवून घ्या. दोन्ही गोळे पोळपाटावर वेगवेगळे लाटून घ्या. व शंकरपाळ्यांच्या आकारात कापून घ्या. कढईत तेल गरम करून लालसर रंग येईपर्यंत तळा.