बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (10:41 IST)

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मध्ये ट्रेनींच्या 305 पदांसाठी भरती

भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेड(BEL) मध्ये 305 अप्रेंटिस (तंत्रज्ञ) पदांच्या भरतीसाठी पात्र तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा असणे महत्त्वाचे आहे. तसेच उमेदवाराने आपली शैक्षणिक पात्रता परीक्षा म्हणजेच डिप्लोमा कोर्स वर्ष 2018,2019 आणि 2020 दरम्यान पूर्ण केलेले असावे. या पूर्वी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांचेअर्ज स्वीकारले जाणार नाही. उमेदवारांना अट आणि प्रक्रियेशी निगडित इतर माहितीसाठी बीईएल ची भरती अधिसूचना बघण्याचा सल्ला दिला जात आहे. 

अर्ज सुरू होण्याची तारीख-  4 जानेवारी 2021 
अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख - 22 जानेवारी 2021
 
वय मर्यादा- 22 वर्ष (आरक्षित वर्गाला नियमानुसार सवलत देण्यात येईल).
 
एकूण रिक्त पद- 305 पदे 
कॉम्प्युटर सायन्स आणि अभियांत्रिकी - एकूण 25 पदे 
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग - एकूण 150 पदे
मॅकेनिकल इंजिनियरिंग - एकूण 100 पदे
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रानिक्स इंजिनियरिंग - एकूण 25 पदे
कॅमिकल इंजिनियरिंग - एकूण 5 पदे
वेतन श्रेणी - 10500 रुपये वेतन म्हणून मिळतील
 
भरतीची जाहिरात येथे बघा - 
http://boat-srp.com/wp-content/uploads/2020/12/Advt_BEL.pdf
 
संकेत स्थळ -