ASHA Trainer Recruitment 2020 : बिहारमध्ये आशा प्रशिक्षकांच्या 500 भरती, अर्ज कसा करावा जाणून घ्या

Last Updated: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (09:28 IST)
: बिहार सरकारकडून राज्य आरोग्य समिती (एसएचएसबी, एनएचएम) ने जिल्हा आशा प्रशिक्षक पदासाठी 500 रिक्त जागा काढल्या आहेत. या पदासाठी statehealthsocietybihar.org वर जाऊन 31 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

पात्रता - ANM / GNM मध्ये डिप्लोमा आणि 2 वर्षाचा अनुभव किंवा
BAMS / BUMS / BHMS ची पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव किंवा पब्लिक हेल्थ/ सोशल वर्क /सोशल साइंसमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा.
वय मर्यादा - 25 वर्षे ते 60 वर्षे

निवड -अर्जदारांच्या गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता यादी काढली जाईल. त्यामध्ये 100 पैकी गुण दिले जातील. शैक्षिणक पात्रतेनुसार 50 गुण निश्चित केले जातील.

25 मार्क्स अनुभवातून येतील. महिलांना 10 क्रमांक अतिरिक्त मिळतील. सेवानिवृत्त स्टाफ नर्स/नर्स/सिस्टर ट्यूटर याना देखील 10 गुणांचा फायदा होणार. कॉम्पुटर प्रमाणपत्र ज्यांचा कडे असेल त्यांना अतिरिक्त 5 गुण दिले जातील.
निवड झालेल्या उमेदवारांची TOT(ट्रेनींग ऑफ ट्रेनर) केले जाईल. जिल्हा आशा प्रशिक्षकांची अंतिम निवड TOT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार.

या नंतर पास झालेल्या उमेदवारांना जिल्ह्यात प्रशिक्षण दिले जाणार आणि प्रशिक्षणानंतर जिल्ह्यांद्वारे त्यांना एनएचएम, भारत सरकारच्या नियमांनुसार पैसे दिले जातील.

नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना ...

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ...

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा
पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही ...

सर्वेश्वरा, शिवसुंदरा

सर्वेश्वरा, शिवसुंदरा
सर्वेश्वरा, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुः आमुच्या ने जीवना