शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (09:08 IST)

EXIM बँकेत मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करा

EXIM Bank Recruitment 2020: इंडिया एक्झिम बँक आणि एक्स्पोर्ट इंपोर्ट बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांसाठी अर्ज 19 डिसेंबर पासून सुरू झाले आहे. या भरतीच्या अंतर्गत एकूण 60 मॅनेजमेंट ट्रेनींच्या पदांसाठी भरती करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज संकेत स्थळ https://www.eximbankindia.in/careers वर जाऊन केले जाऊ शकते. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 रोजी आहे. 
 
एक्झिम बँक भरती 2020 मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना भारताच्या अधिकृत संकेत स्थळावर www.eximbankindia.in जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. आपल्याला सांगू इच्छितो की एग्झिम बँक आयातदार आणि निर्यातदारांना आर्थिक मदत पुरवते. या साठी बँकेच्या अधिकृत संकेत स्थळाच्या करिअर विभागात जाऊन अर्ज भरावे. एक्झिम बँकेच्या भरती संबंधित सविस्तार माहितीसाठी आपण संपूर्ण अधिसूचना येथे 
   
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची प्रारंभाची तारीख - 19 डिसेंबर 2020
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम तिथी - 31 डिसेंबर 2020 
 
पदांचे तपशील -
एकूण पदे - 60
अनारक्षित - एकूण पदे 27
एससी - एकूण पदे 8
एसटी - एकूण पदे 4
ओबीसी - एकूण पदे 16
ईडब्ल्यूएस - एकूण पदे 5 
वेतनमान - दरमहा 40 हजार रुपये 
 
वय मर्यादा-
यूआर / ईडब्ल्यूएस - 25 वर्षे
एससी / एसटी - 30 वर्षे
ओबीसी (नॉन क्रिमी लेयर)- 28 वर्ष 
 
अर्ज करण्यासाठी या संकेत स्थळावर 
https://ibpsonline.ibps.in/exmbnmtdec20/ क्लिक करा