मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:51 IST)

PPSC Recruitment 2020: नायब तहसीलदार भरती 78 पदांसाठी अर्ज करा

पंजाब लोक सेवा आयोगाने नायब तहसीलदाराच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पंजाब मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याचे इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित नमुन्यासह ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज 18 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तिथी 8 जानेवारी 2021 आहे. महसूल व पुनर्वसन विभाग पंजाब सरकार मधील नायब तहसीलदारांच्या पदांसाठी भरती केली जात आहे. आपण पंजाब लोक सेवा आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर ppsc.gov.in या भरतीची जाहिरात वाचू शकतात.
 
पात्रता - 
मान्यता प्राप्त संस्थेमधून पदवीधर मेट्रिक पंजाबी मध्ये 

महत्त्वाच्या तारखा- 
भरती जाहिरात प्रकाशित करण्याची तारीख- 18 डिसेंबर 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जानेवारी 2021 दुपारी 12 वाजे पर्यंत आहे.
अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2021 वेळ बँकेचे तास 
 
रिक्त स्थानांचा तपशील -
1 नायब तहसीलदार - एकूण 78 पदे.
 
वेतन श्रेणी - 
दरमहा 35400 रुपये (पदानुसार पगाराचे तपशील भरतीच्या जाहिराती मध्ये बघता येईल)
 
संकेत स्थळ - www.ppsc.gov.in
आपण या संकेत स्थळावर क्लिक करून अधिकृत सूचना वाचू शकता.