सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (08:12 IST)

IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ! 956 जागांसाठी भरती

पदवी पास असलेल्या तरुणांनाआयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. IDBI बँक येथे कार्यकारी पदाची 956 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे.
 
पदाचे नाव : कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किमान ५५% गुणांसह
भरती साठी उमेदवाराचे वय o1 जुलै 2021 रोजी 20 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
 
अर्ज शुल्क :
SC/ST/PWD – रु. 200/-
FOR ALL OTHERS – रु. 1000/-
अर्ज सुरु होण्याची तारीख : 4 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021 आहे.