गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (11:41 IST)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 356 पदांची भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे लिपिक (लेखनिक) पदांच्या एकूण 356 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.
 
पदाचे नाव – लिपिक (लेखनिक)
पद संख्या – 356 जागा
शैक्षणिक पात्रता – Candidate should have passed the degree or postgraduate degree
50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी   (ii) MS-CIT
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट – www.pdccbank.co.in